My knowledge and blessings bank

म्हणतात ना वाचलं तर वाचाल…! माझ्या आयुष्यातील पहिली 12 वर्षे बालपणात गेली….वाचनाचे महत्व कळले नाही.पुढची 12-13 वर्षे तारुण्याच्या मस्तीत गेली,अनेकांनी वाचनाचे महत्त्व सांगितले मात्र ‘हम करे सो कायदा’ असा स्वभाव असल्याने मला काहीच फरक पडला नाही.. वयाची पंचविशी आली…पुढची 2-3 वर्ष आता माझ लग्न झाले आहे..जबाबदारीने वागावे हे स्वता:ला पटवून सांगण्यात आणि स्वतहाला सिद्ध करण्याच्या …

My knowledge and blessings bank Read More »