Business Blueprint Lite
Bonuses
'BUSINESS BLUEPRINT LITE COURSE' सोबत खालील ऑनलाईन बोनस मोफत
ORIGINAL PRICE 15,999/-
Pay by - GooglePay / PhonePay / By ScanCode
8149538879
बँक अकाउंट वर पेमेंट करण्यासाठी खाली दिलेल्या अकाउंट नंबर वर पेमेंट करा
NAME-PKC DIGITAL
BANK- ICICI BANK
BRANCH-ADALAT ROAD,AURANGABAD.
AC No:-004405012696
IFSC CODE:-ICIC0000044

Key Features
1) Real Estate Sales Funnel
2) Hotel Sales Funnel
3) Trainer & Coaches Sales Funnel
4) Jyotish Sales Funnel
5) Vastu Sales Funnel
6) Educational Institute Funnel
7) School Marketing Funnel
8) Branding Funnel
9) Awareness Funnel
आपल्याला या कोर्सच्या Online Dashboard मध्ये काय शिकायला मिळणार ?
Mindset- Business and Happy Life Balance
- Mindset- Business and Happy Life Balance
- Mindset
- DAILY RITUALS FOR SUCCESS
- Body and Mind Crafting
- Goal Setting
10 DAYS BUSINESS SETUP CHALLENGE
DAY-1
- Before 10 Days Challenge Video
- How to Achieve 100% Results
- What Is Digital Business Module
- CAN MY BUSINESS BECOME ONLINE
- CHECKLIST FOR ONLINE BUSINESS SETUP
- CREATING SOCIAL MEDIA ACCOUNTS
DAY-2
- Get Ready For War
- Ready For war-Conclusions
- Your Market and Their Problem
- Your Market And Their Problem Conclusion
DAY-3
- BUSINESS NAME RESEARCH & DOMAIN REGISTRATION
- BUSINESS LEGAL REGISTRATION
- BUSINESS LOGO CREATION
- BUSINESS EMAIL CREATION
DAY-4
- PROFESSIONAL FB PROFILE
- FB BUSINESS PAGE
- INSTAGRAM BUSINESS PAGE
- GOOGLE BUSINESS ACCOUNT
DAY-5
- BECOME A SPECIALIST
DAY-6
- UNIQUE VALUE PREPOSITION
DAY-7
- Identify Your Core NICHE (MARKET)
DAY-8
- BUILDING YOUR CORE PRODUCT
DAY-9
- CANVA TUTORIAL
- COPY WRITING
DAY-10
- FACEBOOK PAID ADS PART -1
- FACEBOOK PAID ADS PART -2
- FACEBOOK PAID ADS PART -3
- FACEBOOK PAID ADS PART -4
- FACEBOOK PAID ADS PART -5
- FACEBOOK PAID ADS PART -6
- FACEBOOK PAID ADS PART -7
- FACEBOOK ADDS RESULT/LEADS DOWNLOAD
FAQ
– आजच्या कोविड सारख्या परिस्थितीमुळे जगातील सर्व उद्योग हे डिजिटल कन्व्हर्ट झाले आहे, आणि त्यांना त्यांचे ग्राहक हे ऑनलाईन शोधत आहे, जर आपला व्यवसाय सुद्धा ऑनलाईन असला कि आपल्याला सुद्धा जागतिक बाजापेठ खुली होईल.
– कोर्स करतांना किंवा कोर्स मध्ये सांगितल्या प्रमाणे Practical करतांना अडचणी हमखास येतील, जेव्हा आपल्याला अडचणी येतील त्यासाठी आमच्या टीम चे आपल्याला Whatsap नंबर देण्यात आले आहे, सोबतच आपल्याला आमच्या फेसबुकच्या एका क्लोज ग्रुपमध्ये जॉईन होता येईल त्यात आपण आपले प्रश्न विचारू शकतात, आपल्याला आमच्या टीमकडून लवकरात लवकर उत्तर देण्यात येईल.
– आमच्याकडे अगदी १५ वर्षांपासून ते ६५ वर्ष वयापर्यंत चे व्यक्तींनी कोर्स केलाय, आणि त्यांना उत्कृष्ट रिझल्ट सुद्धा आलाय, फक्त तुम्हाला Android मोबाईल , फेसबुक आणि एक्सेल चे नॉलेज असणे पुरेसे आहे.
ऑनलाईन डॅशबोर्ड ची व्हॅलिडिटी ही लाइफटाईम आहे.
– ह्या कोर्स मध्ये शिकवले जाणारे टूल्स हे फेसबुक आणि गुगल चेच क्लाउडबेस टूल्स आहेत, जे आपल्याला ऑनलाईन भेटतात, म्हणून त्यासाठी इतर कोणतेही सॉफ्टवेअर आणि टूल्स घेण्याची गरज नाही.
वेबसाइट असल्यावर नक्कीच १००% अजून जास्त फायदा होतो, पण वेबसाईट नसल्यावर सुद्धा, लीड जनरेशन, अवेअरनेस, calling फणल आपण करू शकतो.
REVIEWS












