आत्ताच BOOK करा 👉
आपल्याला व्यवसाय
ONLINE
वाढवायचाय मात्र
"नेमका कसा?"
हे कळत नाहीये ?
Book a Business Growth consultation Call with Expert Now
तुमच्याकडे QUALITY PRODUCT, SERVICES & EXPERINCE असून सुद्धा तुम्ही STRUGGLE करताय आणि इतर लोक मात्र चांगला व्यवसाय करत आहेत…! याचे एकमेव कारण तुमचा BUSINESS ONLINE नाही. तुम्हालाही व्यवसाय ONLINE करायचं मात्र संभ्रम आहे कि माझा व्यवसाय ONLINE कसा होईल? या सगळ्या शंकांचे निरसन करून तुमचा व्यवसाय १० पटीपर्यंत वाढवण्यासाठी आजच आमच्या Digital Expert सोबत कॉल शेड्युल करा आणि UNLOCK करा तुमचे ग्रोथ पोटेंशियल.
PKC DIGITAL IS #1 BUSINESS CONSULTANCY

या कॉलमध्ये नेमके काय होणार आहे?
हा कॉल तुमच्या व्यवसायाच्या ONLINE BUSINESS GROWTH संदर्भात असून तुमच्या व्यवसायाला GROWTH आणि ONLINE SELL मिळवण्यासाठी काय सिस्टिम उपयोगी पडतील त्यासाठी आमचे EXPERT कन्सल्टेशन देणार आहेत. यासाठी आम्ही आमच्या १२+ वर्षाच्या अनुभवातून शिकलेल्या STRATEGY आपल्याला सुचवणार आहोत.
ABOUT PKC DIGITAL
आम्ही PKC Digital ची Team गेल्या १०–१२ वर्षांपासून आम्ही डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात आहोत. आमच्या व्यवसायासाठी आम्ही Digital Marketing वापरतोय. २०१८ पासून जवळपास ४०,००० पेक्षा जास्त Student ला आम्ही Digital Marketing Training दिली आहे. हजारो Businesses ला आम्ही त्यांना येणाऱ्या Enquiry, Sales, Services पर्यंत सगळ्या गोष्टी Online Set कशा करायच्या शिकवतो हे आमचं काम आहे आणि Profession आहे.
WE ARE ALSO FEATURED ON
या कॉल मध्ये तुम्हाला काय भेटणार?
तुमचा व्यवसाय कोणताही असो, आपण एखादे प्रॉडक्ट विकत आहात किंवा सर्व्हिस देत आहात, आपल्या ह्या व्यवसायांचे Online Model कसे असेल? Online कोणत्या प्लॅटफॉर्म वर तुम्हाला तुमचे ग्राहक, क्लायंट भेटतील, आणि ज्यांना तुमचं प्रॉडक्ट बघितल्यानंतर ते प्रॉडक्ट घ्यायचे आहे, त्यासाठी ते तुम्हाला कसे संपर्क करतील, ऑनलाईन माध्यमातून तुमचे अपडेट तुमच्या क्लायंट पर्यंत कसे पोहचतील आणि सोबतच जुन्या कस्टमर ला तुमच्या नवीन ऑफर कश्या जातील हे सर्व सिस्टम Facebook, Google, Instagram, YouTube, WhatsApp आणि Lead Generation Funnel च्या माध्यमातून हे कस Set करता येतील हे Discuss करण्यासाठीचा हा कॉल
हा call कोणी बुक करावा ?
- कोणताही प्रकारचा व्यवसायिक,जो आपल्या व्यवसायात Struggle करतोय आणि ग्रोथ मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे.
- असा व्यवसायिक ज्याला आपला व्यवसाय Grow करायचा आहे.
- हेल्थ-फिटनेस कोचेस,ट्रेनर,इन्शुरन्स/फायनान्स MLM ,स्कूल कोचिंग क्लास OWENER,सेल्फ एम्प्लॉईड किंवा कोणत्याही व्यवसायात असलेल्या व्यक्ती.
- २०२३ च्या ह्या डिजिटल युगात ज्याला आपल्या व्यवसायाचा १००% ठसा उमटवायचा आहे.
- ज्यांना अगदी आपण झोपलेले असताना सुद्धा 24 X 7 आपल्या व्यवसायासाठी Sell मिळवायचा आहे त्यांनी हा कॉल बुक करावा
हा कॉल कोणी बुक करू नये
- ज्यांना Get Quick Rich Scheme पाहिजे
- ज्यांचा Investment Mindset नाहीये
- ज्यांना आयुष्यात Growth नकोय
अश्या व्यवसायीकांनी कॉल बुक करू नये.



आमच्या एक्स्पर्ट सोबत आजच कॉल बुक करा आणि आपल्या व्यवसाय वाढीसाठीच्या स्ट्रॅटेजी मिळवा


आपण कॉल का बुक करावा?
- ह्या कॉल मध्ये आपल्या व्यवसायाचे Online Automation कळेल.
- Facebook, Google, Instagram, YouTube, WhatsApp च्या माध्यमातून जगातील आघाडीच्या कंपनी कसा व्यवसाय करताय, त्या पद्धतीच्या स्ट्रॅटेजी आपण आपल्या व्यवसायासाठी कश्या Implement करायच्या ते आपल्याला कळेल.
- ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, झोमॅटो, अँपल सारख्या कंपन्यांनी स्वतःचे डिजिटल मॉडेल तयार करून १००० पट Growth कशी मिळवली ह्याच्या स्ट्रॅटेजी ह्या कॉल मध्ये कळेल.
- कोणत्याही प्रकारच्या व्यवसायिक competition पासून वाचून आपल्याला हवा तो रेट देणारा ग्राहक कसा मिळवायचा
- आपल्याकडे कडे Quality, Service, Experience सजून सुद्धा तुम्ही सध्या आपला व्यवसाय टिकवण्यासाठी स्ट्रगल करताय. पण तुलनेने नवीन व्यवसायिक जे ऑनलाईन आहेत त्यांचा व्यवसाय तुलनेने अधिक यश मिळवत आहे
- माझा व्यवसाय ऑनलाईन होईल कि नाही, कसा होईल हा आपल्या मनातला संभ्रम काढून टाकण्यासाठी आमच्या Expert सोबत आपण कॉल बुक करा