Business Workshop
WEBINAR PRICE ९९९/-
आता मोफत
लगेच REGISTER करा
रविवार १८ डिसेंबर संध्याकाळी ६:०० वा. ZOOM वर
शिकून स्वतःचा व्यवसाय
वाढवा किंवा
करून लाखो कमवायला शिका.
आजच्या वाढत्या महागाईच्या काळात प्रत्येकाला एक्सट्रा उत्पन्न हवे असते. आपल्यालाही डिजिटल स्किल शिकून आपली विक्री वाढवायची असेल किंवा घरूनच AFFILIATE MARKETING, FREELANCING करून एक्सट्रा उत्पन्न मिळवायचे असेल तर हि मोफत ट्रेनिंग नक्की अटेंड करा.
SECRET BLUEPRINT TO EARN ONE LAKH PER MONTH AS A FREELANCER
१,५०,००० पेक्षा जास्त लोकांनी अटेंड केलेला वेबिनार
रविवार १८ डिसेंबर संध्याकाळी ६:०० वा. ZOOM वर
काय शिकणार
- डिजिटल स्किल शिकून व्यवसाय ऑनलाईन करणे
- व्यवसायासाठी QUALITY लीड्स GENERATE करून विक्री वाढवणे.
- डिजिटल बिजनेस मॉडेल मधून पैसा कसा कमवाल.
- WORK FROM HOME, FREELANCING मधून कमाईच्या संधी.
- स्वतःला ब्रँड म्हणून सिद्ध करणे आणि आपला INFLUENCE वाढवा.
- SOCIAL MEDIA FOLLOWERS ला ग्राहकांमध्ये CONVERT करणे.
रविवार १८ डिसेंबर संध्याकाळी ६:०० वा. ZOOM वर
ENROLL & GET A STEP-BY-STEP GUIDE TO BUILDING A "DIGITAL BUSINESS MODEL" FREE
WEBINAR मध्ये काय असणार
- ऑनलाईन पैसे कमावण्याचे ३ सिक्रेट
- दररोज एक नवीन ग्राहक मिळवण्याचे सिक्रेट
- आपण अपयशी का होतो याची ५ कारणे.
- यशस्वी व्यवसायाची ३ सूत्रे.
- वेबसाईट फणल (FUNNEL)
- COPYWRITING
- GRAPHIC DESIGN
- PAID ADS काय असतात
- LEAD GENERATION
रविवार १८ डिसेंबर संध्याकाळी ६:०० वा. ZOOM वर
Webinar का Attend करावा
- डिजिटल मार्केटिंगची व्याप्ती आणि महत्त्व समजून घ्या
- डिजिटल मार्केटिंगमध्ये काय समाविष्ट आहे आणि ते कसे वापरावे ते जाणून घ्या
- डिजिटल मार्केटिंग कसे राबवायचे ते समजून घ्या
- डिजिटल मार्केटिंगमध्ये पैसे कमावण्याच्या संधी काय आहेत हे जाणून घ्या
रविवार १८ डिसेंबर संध्याकाळी ६:०० वा. ZOOM वर
यशस्वी व्यवसायाचे SECRET
- आपल्या प्रतिस्पर्ध्यांची मार्केटिंग स्ट्रेटेजी समजन्याचे सिक्रेट.
- प्रतिस्पर्ध्यांची ग्राहकांना तुमचे प्रोडक्ट् विकन्याचे सिक्रेट.
- जगातल्या हव्या त्या ग्राहकांपर्यंत पोहचन्याचे सिक्रेट..
- तुमच्या प्रोडक्ट/सर्व्हिस मध्ये ईन्ट्रेस्ट असनार्या ग्राहकांची लिड मिळवन्याचे सिक्रेट.
- वेबसाईटचा वापर करुन व्यावसाय आँटोपायलट वर करन्याचे सिक्रेट.
- जगातील कुठल्याही व्यक्ती पर्यंत तुमची सर्विस, प्रॉडक्ट पोहचवण्याची कला
रविवार १८ डिसेंबर संध्याकाळी ६:०० वा. ZOOM वर
प्रतिक्रिया






Attend & get Free Bonus
- Pan India Data worth 5K
- प्रतिस्पर्ध्यांची ग्राहकांना तुमचे प्रोडक्ट् विकन्याचे सिक्रेट.
- जगातल्या हव्या त्या ग्राहकांपर्यंत पोहचन्याचे सिक्रेट..
रविवार १८ डिसेंबर संध्याकाळी ६:०० वा. ZOOM वर
कृष्णा भानुसे बद्द्दल थोडक्यात
मी कृष्णा भानुसे गेल्या १८ वर्षांपासून व्यवसायामध्ये असून PKC DIGITAL आणि PKC BUSINESS GROUP यांचा संस्थापक आहे. मराठी उद्योजक,व्यावसायिक यांच्या व्यवसाय वाढीसाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. याच अनुभवाच्या जोरावर आत्तापर्यंत १,५०,००० पेक्षा जास्त मराठी व्यावसायिकांना व्यवसाय वाढीबद्दल स्किल्स शिकवल्या आहेत.
मी आणि माझी टीम डिजिटल व्यवसायातून १० लाख रोजगार निर्मितीच्या मिशनवर आहोत.मराठी व्यवसाय वाढले पाहिजे आणि ते टिकले पाहिजे या संकल्पातून आम्ही विविध मोफत आणि पेड ट्रेनिंग उपलब्ध करून दिल्या आहेत.