FREE WORKSHOP "BUSINESS BLUEPRINT 2.0"

जगातील २ टक्के यशस्वी लोकं ज्या सिक्रेट स्ट्रॅटेजी वापरून आयुष्यामध्ये आपल्याला जे जे हवं आहे ते सगळं मिळवतात, आपला व्यवसाय वाढवतात, ह्या स्ट्रॅटेजी शिकवणारा मराठीमधील एकमेव वर्कशॉप

५०,००० पेक्षा जास्त लोकांनी अटेंड केलेला वेबिनार

फेसबुक आणि गुगलच्या माध्यमातून आपण हव्या त्या ग्राहकाचा डेटा सहज मिळवू शकतो.

जसे तुमचे संभाव्य ग्राहक तुम्हाला फोन करतील .

तुमच्या ग्राहकांचा तुमच्या WHATSAPP वर मेसेज येईल.

ग्राहक त्यांचा नंबर,पत्ता,इमेल तुम्हाला शेअर करतील.

WHATSAPP वरून एकाच वेळी २०००-५००० लोकांना मेसेंज कसा पाठवायचा?

आपल्या व्यवसायासाठी आपल्याला मोफत मोबाईल नंबर डेटा कसा मिळवायचा?

याच बरोबर तुमची विक्री वाढवण्याचा अनेक PROOVEN SYSTEMS ची ओळख आपल्याला होणार आहे.

आपण काय शिकणार

अगदी घरातील खुर्चीवर बसून कोणत्याही व्यवसायासाठी अमर्याद ग्राहक मिळवण्याच्या ११ सिस्टम मोफत शिका.
प्रत्येक व्यावसायिकाने नक्की अटेंड करावा असा मोफत वर्कशॉप. नोंदणी करा आणि आपल्या मराठी बंधू-भगिनींना देखील सांगा.

आपण कुठल्याही क्षेत्रात कार्यरत असाल,नक्कीच सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीचा वाईट परिणाम आपल्या व्यवसायावर झालेले असेल.आपण आपल्या व्यवसायाला प्रचंड सेल मिळवण्यासाठी COMMITTED असाल तर खालील लिंकला क्लिक करून नोंदणी करा 

कृष्णा भानुसे बद्द्दल थोडक्यात

मी कृष्णा भानुसे गेल्या १८ वर्षांपासून व्यवसायामध्ये असून PKC DIGITAL आणि PKC BUSINESS GROUP यांचा संस्थापक आहे. मराठी उद्योजक,व्यावसायिक यांच्या व्यवसाय वाढीसाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. याच अनुभवाच्या जोरावर आत्तापर्यंत ५०,००० पेक्षा जास्त मराठी व्यावसायिकांना व्यवसाय वाढीबद्दल स्किल्स शिकवल्या आहेत.

मी आणि माझी टीम डिजिटल व्यवसायातून १० लाख रोजगार निर्मितीच्या मिशनवर आहोत.मराठी व्यवसाय वाढले पाहिजे आणि ते टिकले पाहिजे या संकल्पातून आम्ही विविध मोफत आणि पेड ट्रेनिंग उपलब्ध करून दिल्या आहेत.

 “मराठी व्यवसायांच्या उभारणीसाठी आणि वाढीसाठी सर्वोतोपरी मार्गदर्शन करणे, त्यांना ऑनलाईन विश्वामध्ये पाय रोवण्यासाठी मदत करणे हा आमचा प्रथम उद्देश्य आहे…..! “

                                     – कृष्णा भानुसे

copyright © krishnabhanuse.com | Powered by PKC Digital