अभिनंदन आपण Online Business Consultation साठी Payment करून बुकिंग केलेली आहे, खालील कॅलेंण्डर मध्ये आपल्या उपलब्ध वेळेनुसार ४५ Minutes चा स्लॉट बुक करा
या कॉल संदर्भात महत्वाच्या सूचना.
हा कॉल आपल्या व्यवसाय वाढीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे आपण उपलब्ध असाल तीच वेळ निवडा.
कॉल शक्योतो झूमवर अटेंड करा म्हणजे काही LIVE STRATEGY & SYSTEM बघता येतील.
या कॉलसाठी ४५ मिनिट अगदी DISTURBANCE FREE वेळ निवड.
आपल्या व्यवसायात येणाऱ्या समस्या लिहुन ठेवा
तर मित्रानो भेटूया तुमच्या व्यवसायाला प्रचंड ग्रोथ देणाऱ्या "ONLINE BUSINESS GROWTH STRATEGY CALL" वर