सर्वात आधी आपण हा ६ मिनिटांचा video बघा. त्यानंतर shedule now ला क्लिक करून call साठी apply करायचा आहे. आमची टीम आपली माहिती पडताळून आपल्याशी संपर्क करेल.

कॉल शेड्युल करण्यापूर्वी हा ६ मिनिटांचा व्हिडिओ नक्की बघा

या काँलमध्ये तुमचा व्यावसाय,त्यात येणाऱ्या अडचणी तसेच व्यावसाय आँनलाईन कसा वाढवता येईल,आँनलाईन विश्वात किती संधी आहेत याविषयी आपण चर्चा करणार आहोत. तर मग मी वाट बघतोय, भेटुयात zoom/ phone call वर.