एक वेबसाईट आपली विक्री १० पटीपर्यंत वाढवू शकते.
- भारतामध्ये ८७ कोटी इंटरनेट धारक आहेत.
- ८०% लोक गुगल वरून खरेदीसाठी सर्च करतात
- व्यवसायाची विश्वासहर्ता वेबसाईटमुळे १००% वाढते.
- वेबसाईट असलेले व्यवसायच सर्च मध्ये टॉप ५ मध्ये येण्याची शक्यता असते
- ७५% लोक वेबसाईट असलेल्या व्यवसायातूनच खरेदी करतात.
- यापुढे खरेदीसाठी जास्त ग्राहक ऑनलाईन सर्च करणार आहेत.
- ७५% ग्राहक कुठलीही खरेदी करण्याचा निर्णय व्यवसायाची वेबसाईट बघूनच घेतात. खरेदी कुठलीही,मग ती ऑनलाईन अथवा ऑफलाईन असेल.
- आज भारतात ८७ कोटी लोक ऑनलाईन आहेत, मात्र आपला व्यवसाय वेबसाईट स्वरूपात ऑनलाईन आहे का?
- आपण केवळ काही हजार रुपयात आपल्या व्यवसायाची वेबसाईट बनवून घेऊ शकतात.
- तुमच्या व्यवसायाची वेबसाईट कशी असावी हे जाणून घेण्यासाठी आजच एक मोफत स्ट्रॅटेजि कॉल बुक करा.