Watch : 26th NOVEMBER 2021 Workshop Replay

12 व्या मिनिटांपासून व्हिडिओ पहावा

You can also Pay using GooglePay PhonePay By ScanCode

काही अडचण आल्यावर पुढील नंबर वर कॉल करा

या कोर्समध्ये आपण काय शिकणार ?

 • आपल्या व्यवसायाचे प्रोफेशनल फेसबुक बिजनेस पेज तयार करणे.
 • आपल्या व्यवसायाचे Google My Business रजिस्ट्रेशन करणे.
 • Google सर्चमध्ये टॉप वर कसे यावे.
 • फेसबुक ADS & BUSINESS MANAGER.
 • लीड जनरेशन ऍड.
 • WHATSAPP ADD
 • गुगल सर्च ऍड
 • ग्राफिक डिजाईन
 • जाहिरात लेखन
 • मार्केटिंग स्ट्रॅटेजि
 • याचबरोबर आपल्या कुठल्याही व्यवसायासाठी हव्या तेव्हढ्या लीड्स जनरेट करण्याचा फॉर्मुला.

Key Features

Real Estate Sales Funnel
2) Hotel Sales Funnel
3) Trainer & Coaches Sales Funnel
4) Jyotish Sales Funnel
5) Vastu Sales Funnel
6) Educational Institute Funnel
7) School Marketing Funnel
8) Branding Funnel
9) Awareness Funnel

Subscribe To Our YouTube Channel

Like Our Facebook Page

Join Our Facebook Group

Follow Our Instagram Page

FAQ

- कोर्स चा ऑनलाईन ऍक्सेस हे लाईफटाईम असल्याकारणाने कोर्स मध्ये सांगीतलेल्या गोष्टीपैकी अजून काही एक पैसे भरण्याची गरज नाही.

- आजच्या कोविड सारख्या परिस्थितीमुळे जगातील सर्व उद्योग हे डिजिटल कन्व्हर्ट झाले आहे, आणि त्यांना त्यांचे ग्राहक हे ऑनलाईन शोधत आहे, जर आपला व्यवसाय सुद्धा ऑनलाईन असला कि आपल्याला सुद्धा जागतिक बाजापेठ खुली होईल.

- कोर्स करतांना किंवा कोर्स मध्ये सांगितल्या प्रमाणे Practical करतांना अडचणी हमखास येतील, जेव्हा आपल्याला अडचणी येतील त्यासाठी आमच्या टीम चे आपल्याला Whatsap नंबर देण्यात आले आहे, सोबतच आपल्याला आमच्या फेसबुकच्या एका क्लोज ग्रुपमध्ये जॉईन होता येईल त्यात आपण आपले प्रश्न विचारू शकतात, आपल्याला आमच्या टीमकडून लवकरात लवकर उत्तर देण्यात येईल.

- आपल्याला ऑनलाईन डॅशबोर्ड चा ऍक्सेस देण्यात येईल, त्यात आपण सर्व सेशन आपल्याला हव्या तितक्या वेळेला बघता येतील.

- आमच्याकडे अगदी १५ वर्षांपासून ते ६५ वर्ष वयापर्यंत चे व्यक्तींनी कोर्स केलाय, आणि त्यांना उत्कृष्ट रिझल्ट सुद्धा आलाय, फक्त तुम्हाला Android मोबाईल , फेसबुक आणि एक्सेल चे नॉलेज असणे पुरेसे आहे.

-Live सेशन ची व्हॅलिडिटी हि १ वर्षासाठी आहे, म्हणजेच एका वर्षात आपण कितीही वेळा Live सेशन अटेंड करू शकतात. आणि ऑनलाईन डॅशबोर्ड ची व्हॅलिडिटी ही लाइफटाईम आहे.

- ह्या कोर्स मध्ये शिकवले जाणारे टूल्स हे फेसबुक आणि गुगल चेच क्लाउडबेस टूल्स आहेत, जे आपल्याला ऑनलाईन भेटतात, म्हणून त्यासाठी इतर कोणतेही सॉफ्टवेअर आणि टूल्स घेण्याची गरज नाही.

वेबसाइट असल्यावर नक्कीच १००% अजून जास्त फायदा होतो, पण वेबसाईट नसल्यावर सुद्धा, लीड जनरेशन, अवेअरनेस, calling फणल आपण करू शकतो.