आजच्या वाढत्या महागाईच्या काळात प्रत्येकाला एक्सट्रा उत्पन्न हवे असते. आपल्यालाही डिजिटल स्किल शिकून आपली विक्री वाढवायची असेल किंवा घरूनच AFFILIATE MARKETING, FREELANCING करून एक्सट्रा उत्पन्न मिळवायचे असेल तर हि मोफत ट्रेनिंग नक्की अटेंड करा.

WEBINAR मध्ये काय असणार

Webinar का Attend करावा

Testimonials

कृष्णा भानुसे बद्द्दल थोडक्यात

मी कृष्णा भानुसे गेल्या १८ वर्षांपासून व्यवसायामध्ये असून PKC DIGITAL आणि PKC BUSINESS GROUP यांचा संस्थापक आहे. मराठी उद्योजक,व्यावसायिक यांच्या व्यवसाय वाढीसाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. याच अनुभवाच्या जोरावर आत्तापर्यंत १,५०,००० पेक्षा जास्त मराठी व्यावसायिकांना व्यवसाय वाढीबद्दल स्किल्स शिकवल्या आहेत.

मी आणि माझी टीम डिजिटल व्यवसायातून १० लाख रोजगार निर्मितीच्या मिशनवर आहोत.मराठी व्यवसाय वाढले पाहिजे आणि ते टिकले पाहिजे या संकल्पातून आम्ही विविध मोफत आणि पेड ट्रेनिंग उपलब्ध करून दिल्या आहेत.