Sell Your Skill Digitally

Current Status
Not Enrolled
Price
₹ 1777
Get Started

Sell Your Skill Digitally

Course Description

मित्रानो आपण आज डिजिटल जगात वावरत आहोत आणि ऑनलाईन कोर्सेसची मागणी प्रचंड प्रमाणात वाढत आहे. आपण कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असो नक्कीच तुमचे अनुभव इतरांसाठी मार्गदर्शक आणि मौल्यवान असू शकतात. आज डिजिटल प्लॅटफॉर्म्स वर अगदी पोळ्या कश्या करायच्या इथपासून ते विमान कसे तयार करायचे इथपर्यंत सगळे विषय कोर्स स्वरूपात उपलब्ध आहेत. आणि आता करोनाचा प्रभाव आणि लोकडाऊनमुळे सगळी समीकरनेच बदलून गेली आहेत.

शिक्षण हे पूर्णतः ऑनलाईन होण्याच्या उंबरठ्यावर आहे. मंदीमुळे अनेकांच्या रोजगारावर परिणाम होणार आहे,त्यामुळे अनेक लोक रोजगाराचे नवीन पर्याय शोधण्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण घेणार आहेत. हीच संधी आहे तुमचे ज्ञान डिजिटाईझ करून मॉनिटाईझ करण्याची. खास करून शिक्षण,कोचिंग,ट्रेनिंग, कन्सल्टिंग,किंवा कोणत्याहि क्षेत्रातील प्रोफेशनल जसे- सी.ए. डॉक्टर, वकील, विद्यार्थी, व्यावसायिक, उद्योजक, इंजिनीर, डिझायनर, कलाकार, चित्रकार, संगीत, नृत्य,  या क्षेत्रातील व्यक्ती अथवा अगदी गृहिणी…..!.

या प्रशिक्षणातून आपण काय साध्य कराल.

एखाद्या ऑनलाईन कोर्सची कल्पना अगदी डोक्यात जन्म घेण्यापासून ते त्याला विडिओ,ऑडिओ,पीडीएफ,टेक्स्ट या कोणत्याही स्वरूपात तयार करून तो कोर्स ऑनलाईन विकण्याच्या प्रवासाची स्टेप बाय स्टेप ट्रेनिंग ती देखील १००% पेंटॅक्टिकल स्वरूपातील व्हिडीओ माध्यमातून. थोडक्यात तुम्हि तुमचा स्वताःचा एखादा कोर्स अगदि SCRATCH पासुन तयार करुन त्याला आँनलाईन प्लँटफाँर्मवर लाँच करु शकाल.याच बरोबर त्या कोर्सची आँनलाईन मार्केटिंग करुन विक्री कशी करावी हे देखील या कोर्समध्ये शिकवले आहे.

Course Content

Expand All