Register Now & Get App Worth Rs.5000

FREE WORKSHOP "BUSINESS BLUEPRINT 2.0"

सुखी आयुष्य आणि समृद्ध व्यवसाय यांचा सुवर्णमध्य कसा साधायचा सोबतच ऑनलाईन स्वरूपामध्ये आपल्या कुठल्याही व्यवसायासाठी ग्राहक कसे मिळवायचे हे शिकवणारा मोफत वर्कशॉप

५०,००० पेक्षा जास्त लोकांनी अटेंड केलेला वेबिनार

विजेत्याचा mind set कसा मिळवायचा?

संपूर्ण दिवस motivated कसे राहावे ?

व्यवसाय सुरु करण्यापूर्वी काय काळजी घ्यावी?

तुमच्या Business चा Perfect Business Plan कसा असतो ?

हव्या तेव्हा आणि तितक्या Quality Client लीड्स

अनोळखी व्यक्तींना लीड्स मध्ये आणि ह्या लीड्स ला clients मध्ये convert करण्याचे secret

यशस्वी व्यवसायाचे secret

आपल्या प्रतिस्पर्ध्यांची मार्केटिंग स्ट्रेटेजी समजन्याचे सिक्रेट.

प्रतिस्पर्ध्यांची ग्राहकांना तुमचे प्रोडक्ट् विकन्याचे सिक्रेट.

जगातल्या हव्या त्या ग्राहकांपर्यंत पोहचन्याचे सिक्रेट..

तुमच्या प्रोडक्ट/सर्व्हिस मध्ये ईन्ट्रेस्ट असनार्या ग्राहकांची लिड मिळवन्याचे सिक्रेट.

वेबसाईटचा वापर करुन व्यावसाय आँटोपायलट वर करन्याचे सिक्रेट.

जगातील कुठल्याही व्यक्ती पर्यंत तुमची सर्विस, प्रॉडक्ट पोहचवण्याची कला

Register Now & Get App Worth Rs.5000

आपण काय शिकणार

अगदी घरातील खुर्चीवर बसून कोणत्याही व्यवसायासाठी अमर्याद ग्राहक मिळवण्याच्या ११ सिस्टम मोफत शिका.
प्रत्येक व्यावसायिकाने नक्की अटेंड करावा असा मोफत वर्कशॉप. नोंदणी करा आणि आपल्या मराठी बंधू-भगिनींना देखील सांगा.

आपण कुठल्याही क्षेत्रात कार्यरत असाल,नक्कीच सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीचा वाईट परिणाम आपल्या व्यवसायावर झालेले असेल.आपण आपल्या व्यवसायाला प्रचंड सेल मिळवण्यासाठी COMMITTED असाल तर खालील लिंकला क्लिक करून नोंदणी करा 

याबरोबर Facebook cheat sheet, All India Data मोफत भेटणार आहे.

कृष्णा भानुसे बद्द्दल थोडक्यात

मी कृष्णा भानुसे गेल्या १८ वर्षांपासून व्यवसायामध्ये असून PKC DIGITAL आणि PKC BUSINESS GROUP यांचा संस्थापक आहे. मराठी उद्योजक,व्यावसायिक यांच्या व्यवसाय वाढीसाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. याच अनुभवाच्या जोरावर आत्तापर्यंत ५०,००० पेक्षा जास्त मराठी व्यावसायिकांना व्यवसाय वाढीबद्दल स्किल्स शिकवल्या आहेत.

मी आणि माझी टीम डिजिटल व्यवसायातून १० लाख रोजगार निर्मितीच्या मिशनवर आहोत.मराठी व्यवसाय वाढले पाहिजे आणि ते टिकले पाहिजे या संकल्पातून आम्ही विविध मोफत आणि पेड ट्रेनिंग उपलब्ध करून दिल्या आहेत.

 “मराठी व्यवसायांच्या उभारणीसाठी आणि वाढीसाठी सर्वोतोपरी मार्गदर्शन करणे, त्यांना ऑनलाईन विश्वामध्ये पाय रोवण्यासाठी मदत करणे हा आमचा प्रथम उद्देश्य आहे…..! “

                                                        -कृष्णा भानुसे

copyright © krishnabhanuse.com | Powered by PKC Digital