Life Business Mastery
Register Now & Get App Worth Rs.5000
FREE WORKSHOP "BUSINESS BLUEPRINT 2.0"
IS YOUR BUSINESS & SALES DYING DUE TO LOCKDOWN ??
आपल्या व्यवसायासाठी हवे तेवढे ग्राहक मिळवणारी सिस्टिम शिका.
जाणून घ्या हि सिक्रेट
विजेत्यांचा mind set कसा मिळवायचा?
संपूर्ण दिवस motivated कसे राहावे ?
व्यवसाय सुरु करण्यापूर्वी काय काळजी घ्यावी?
तुमच्या Business चा Perfect Business Plan कसा असतो ?
हव्या तेव्हा आणि तितक्या Quality Client लीड्स
अनोळखी व्यक्तींना लीड्स मध्ये आणि ह्या लीड्स ला clients मध्ये convert करण्याचे secret
यशस्वी व्यवसायाचे ५ secret
- आपल्या प्रतिस्पर्ध्यांची मार्केटिंग स्ट्रेटेजी समजन्याचे सिक्रेट.
- प्रतिस्पर्ध्यांची ग्राहकांना तुमचे प्रोडक्ट् विकन्याचे सिक्रेट.
- जगातल्या हव्या त्या ग्राहकांपर्यंत पोहचन्याचे सिक्रेट.
- तुमच्या प्रोडक्ट/सर्व्हिस मध्ये ईन्ट्रेस्ट असनार्या ग्राहकांची लिड मिळवन्याचे सिक्रेट.
- वेबसाईटचा वापर करुन व्यावसाय आँटोपायलट वर करन्याचे सिक्रेट.
- जगातील कुठल्याही व्यक्ती पर्यंत तुमची सर्विस, प्रॉडक्ट पोहचवण्याची कला
आपण काय शिकणार ?
- जगातील ९ अब्ज लोकांमधून नेमका तुमचा ग्राहक ओळखून त्याला कसे टार्गेट कराल?
- तुमचे प्रोडक्ट/सर्व्हिस करोडो ग्राहकांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत कसे न्याल?
- ग्राहकांना तुम्हाला फोन करायला भाग पाडणारी सिस्टम- INBOND MARKETING
- तुमच्या ग्राहकाला आकर्षित करणारी जाहिरात कशी लिहायची??- जाहिरात लेखन.
- जाहिरातीसाठी परफेक्ट ग्राफिक डिजाईन कशी असावी?
- तुमच्या ग्राहकांना बोलवा WHATSAPP वर आणि करा अमर्याद सेल. WHATSAPP FUNNEL
- तुमच्या व्यवसायासाठी ऑनलाईन ऑटोमेशन कसे सेट करायचे?
- डिजिटल प्लॅटफॉर्म,सोशल मीडिया,गुगल यांचा वापर करून व्यवसाय कसा वाढवायचा?
- एका क्लिकवर लाखो लोकांपर्यंत कसे पोहोचायचे?
- आपल्या व्यवसायासाठी आपल्याला मोफत मोबाईल नंबर डेटा कसा मिळवायचा?
- याच बरोबर तुमची विक्री वाढवण्याचा अनेक PROOVEN SYSTEMS ची ओळख आपल्याला होणार आहे.
आपणही कमी झालेला सेल किंवा ऑनलाईन स्पर्धा यावर समाधान शोधताय ?
सदरील कार्यशाळा मोफत असून यामध्ये आपल्या कुठल्याही व्यवसायासाठी अमर्याद लीड्स मिळवण्याच्या सिस्टिम शिकायला भेटणार आहे. कृपया अटेंड करणार असाल तरच नोंदणी करा.
आपल्याही कुठल्याही व्यवसायासाठी ग्राहकांचा कधीही न संपणारा स्त्रोत तयार करा.
आपण कुठल्याही क्षेत्रात कार्यरत असाल,नक्कीच सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीचा वाईट परिणाम आपल्या व्यवसायावर झालेले असेल.आपण आपल्या व्यवसायाला प्रचंड सेल मिळवण्यासाठी COMMITTED असाल तर खालील लिंकला क्लिक करून नोंदणी करा
अगदी घरातील खुर्चीवर बसून कोणत्याही व्यवसायासाठी अमर्याद ग्राहक मिळवण्याच्या ११ सिस्टम मोफत शिका.
प्रत्येक व्यावसायिकाने नक्की अटेंड करावा असा मोफत वर्कशॉप. नोंदणी करा आणि आपल्या मराठी बंधू-भगिनींना देखील सांगा.
आपण कुठल्याही क्षेत्रात कार्यरत असाल,नक्कीच सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीचा वाईट परिणाम आपल्या व्यवसायावर झालेले असेल.आपण आपल्या व्यवसायाला प्रचंड सेल मिळवण्यासाठी COMMITTED असाल तर खालील लिंकला क्लिक करून नोंदणी करा
TRUSTPILOT REVIEWS









कृष्णा भानुसे बद्द्दल थोडक्यात
मी कृष्णा भानुसे गेल्या १८ वर्षांपासून व्यवसायामध्ये असून PKC DIGITAL आणि PKC BUSINESS GROUP यांचा संस्थापक आहे. मराठी उद्योजक,व्यावसायिक यांच्या व्यवसाय वाढीसाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. याच अनुभवाच्या जोरावर आत्तापर्यंत ५०,००० पेक्षा जास्त मराठी व्यावसायिकांना व्यवसाय वाढीबद्दल स्किल्स शिकवल्या आहेत.
मी आणि माझी टीम डिजिटल व्यवसायातून १० लाख रोजगार निर्मितीच्या मिशनवर आहोत.मराठी व्यवसाय वाढले पाहिजे आणि ते टिकले पाहिजे या संकल्पातून आम्ही विविध मोफत आणि पेड ट्रेनिंग उपलब्ध करून दिल्या आहेत.
“मराठी व्यवसायांच्या उभारणीसाठी आणि वाढीसाठी सर्वोतोपरी मार्गदर्शन करणे, त्यांना ऑनलाईन विश्वामध्ये पाय रोवण्यासाठी मदत करणे हा आमचा प्रथम उद्देश्य आहे…..! “
-कृष्णा भानुसे

copyright © krishnabhanuse.com | Powered by PKC Digital